बॉलिवूड अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रे हिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोनालीने तिच्या अभिनयातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोनाली नेहमीच तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अशातच सोनालीने 'हम साथ साथ हैं' चित्रपटातील सलमान खान सोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. तिने म्हटलंय की, 'सलमान खानला बघून मला खूप राग येयचा.'