आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

Sonali Kulkarni Want To Play This Role Instead Of Legendery Sulochana Latkar : आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची भूमिका साकारली होती पण तिला ती साकारायची नव्हती.
Sonali Kulkarni Want To Play This Role Instead Of Legendery Sulochana Latkar

Sonali Kulkarni Want To Play This Role Instead Of Legendery Sulochana Latkar

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी सिनेविश्वातील एक गाजलेला सिनेमा म्हणजे आणि डॉ. काशिनाथ घाणेकर. सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा अनेकांना पसंत पडला. या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री आणि घाणेकरांच्या सासूबाई सुलोचना लाटकर यांची भूमिका साकारली. पण ही भूमिका साकारायला तिला भीती वाटत असल्याचा खुलासा तिने केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com