Oops Ab Kya : पालकत्वाचा गोंधळ दाखवणाऱ्या भन्नाट वेबसिरीजमध्ये सोनाली कुलकर्णीची हटके भूमिका

Sonali Kulkarni New Web Series : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नवीन वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. जाणून घेऊया तिच्या नव्या भूमिकेविषयी आणि या वेबसिरीजविषयी.
Sonali Kulkarni New Web Series
sonali kulkarniesakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आजवर विविध भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मराठी बरोबरच बॉलिवूडमध्येही तिने नाव कमावलं आहे. आता लवकरच ती उप्स अब क्या या Disney+ Hotstarच्या नवीन वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिरीजचा टीझर नुकताच रिलीज झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com