"चुकीच्या माणसांमुळे आयुष्यात खूप मोठी किंमत मोजली," सोनाली कुलकर्णीने व्यक्त केली खंत ; म्हणाली…

Actress Sonali Kulkarni Revealed Her Financial Struggles : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या आयुष्यात आलेली चुकीची माणसं आणि त्यामुळे तिला सहन करावं लागलेलं आर्थिक नुकसान यावर भाष्य केलं. काय म्हणाली सोनाली जाणून घेऊया.
Actress Sonali Kulkarni Revealed Her Financial Struggles

Actress Sonali Kulkarni Revealed Her Financial Struggles

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी आणि बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने ओळख निर्माण करणारी एक अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. फक्त हिंदी आणि मराठी भाषेतच नाही तर अनेक भाषांमधील सिनेमांमध्ये सोनालीने काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने आर्थिक स्थिरता आणि कलाकार म्हणून तिचा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर भाष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com