"तिने बाळाला जवळजवळ थप्पड मारली" सोनालीने शेअर केला विमान प्रवासाचा अस्वस्थ करणारा अनुभव; "लोकांचा संयम संपलाय"

Actress Sonali Kulkarni Shared Sad Incident Witnessed By Her : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अस्वस्थ करणारा एक अनुभव नुकताच शेअर केला. काय म्हणाली सोनाली जाणून घेऊया.
"तिने बाळाला जवळजवळ थप्पड मारली" सोनालीने शेअर केला विमान प्रवासाचा अस्वस्थ करणारा अनुभव; "लोकांचा संयम संपलाय"
Updated on

Entertainment News : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायमच सोशल मीडियावर व्यक्त होत असते. तिला येणारे अनुभव, समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टी यावर ती कायम परखडपणे व्यक्त होते. कामानिमित्त प्रवास करत असताना सोनालीला आलेला अनुभव नुकताच सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला. काय म्हणाली सोनाली जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com