
Entertainment News : बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरूनही बॉलिवूडमध्ये क्लासिक सिनेमा ठरला तो म्हणजे सूर्यवंशम. 21 मे 1999मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा थिएटर्समध्ये फ्लॉप ठरला. पण टेलिव्हिजनवर रिलीज झाल्यावर हा सिनेमा अतिशय यशस्वी ठरला. टेलिव्हिजनवर सगळ्यात जास्त पहिल्या गेलेल्या सिनेमांपैकी हा सिनेमा आहे. याच सिनेमातील प्रत्येक पात्र हिट ठरलं. यात काम करणाऱ्या साऊथ इंडस्ट्रीमधील दिवंगत अभिनेत्री सौंदर्या यांच्या मृत्यूप्रकरणाला नवीन वळण लागलं आहे.