

Spruha Joshi Slammed Trollers
Marathi Entertainment News : मराठी अभिनेत्री, कवियित्री,लेखिका आणि गीतकार स्पृहा जोशीने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने ट्रोलिंग आणि निगेटिव्ह कमेंट्सबाबत तिचं मत मांडलं.