
Marathi Entertainment News : गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय गाजत होता. राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला. रविवारी 29 जूनला मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा जीआर मागे घेण्यात आला. या निर्णयाला राज्यभरातून विरोध झाला. काही मोजके कलाकारही या सक्तीविरोधात होते.