
News : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची लेक सुहाना खान अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्यामुळे अडचणीत आली आहे. किंग या आगामी सिनेमामुळे चर्चेत असलेल्या सुहानाने काही काळापूर्वी अलिबागमध्ये करोडोची जमीन खरेदी केली होती. पण आता समोर आलेल्या रिपोर्ट्समुळे सुहाना अडचणीत सापडली आहे.