
Sukanya Mone About To Lost Her Voice During Lekure Udand Zali Natak
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्री सुकन्या मोने यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. फक्त मराठीच नाही तर त्यांनी हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यांची एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे.