"नवरा व्हेंटिलेटरवर अन्..." कठीण काळात स्वामी असे उभे राहिले मराठी अभिनेत्रीच्या पाठीशी ; म्हणाली...

Marathi Actress Swami Samartha Experience : संकटकाळात स्वामी समर्थ कसे पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी कसा संकेत दिला याचा अनुभव मराठी अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
"नवरा व्हेंटिलेटरवर अन्..." कठीण काळात स्वामी असे उभे राहिले मराठी अभिनेत्रीच्या पाठीशी ; म्हणाली...
Updated on

Marathi Entertainment News : लोकगीते, कोळीगीतांमधून घराघरात पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्री सुरेखा कुडची उत्तम नृत्यांगना देखील आहेत. मराठी मालिका आणि चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा डंका वाजवला. अनेक मालिकांमध्ये त्या खलनायिकेच्या रूपात दिसतात. ''बिग बॉस मराठी ३' मध्ये त्या दिसल्या होत्या. त्या सोशल मीडियावरही सक्रीय असतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक प्रसंग सांगितलाय जेव्हा त्यांना स्वामींच्या इच्छाशक्तीचा प्रत्यय आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com