
प्राईम व्हिडिओने ‘डू यू वाना पार्टनर’ या नवीन हिंदी ओरिजिनल कॉमेडी-ड्रामा मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
या मालिकेचे निर्माते करण जोहर, अदार पूनावाला आणि अपूर्व मेहता असून, दिग्दर्शन कॉलिन डी’कुन्हा आणि अर्चित कुमार यांनी केले आहे.
तमन्ना भाटिया, डायना पेंटी, जावेद जाफरी, नकुल मेहता यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार यात मुख्य भूमिकेत आहेत, तर मालिकेचा प्रीमियर 12 सप्टेंबर रोजी होणार आहे.