

Actress Tanushree Dutta New Allegations On Bollywood
esakal
Entertainment News : बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ग्रुपीजम हा काही नवीन नाही. आजवर यावर बरेच आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता तिच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने बॉलिवूडवर पुन्हा आरोप केले आहेत.