"तो म्हणाला कपडे काढ आणि नाच" तनुश्रीचा प्रसिद्ध दिग्दर्शकाबद्दल धक्कादायक खुलासा; म्हणाली..

Tanushree Dutta Allegations On Famous Director : अभिनेत्री तनुश्री दत्ताने एका मुलाखतीमध्ये नाव न घेता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काय म्हणाली तनुश्री जाणून घेऊया.
Tanushree Dutta Allegations On Famous Director

Tanushree Dutta Allegations On Famous Director

esakal

Updated on

Entertainment News : अभिनेत्री तनुश्री दत्ता तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असते. कायमच ती नाना पाटेकर आणि तिच्यात असलेल्या वादावर भाष्य करते. तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यामधील वादही सर्वश्रुत आहे, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने विवेक यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com