Laxminiwas Fame Actress Put Allegation On Serial Cast & Crew
esakal
Premier
"त्या सेटवर माझी किंमत केली जायची नाही" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीचे आरोप ; आता गाजवतेय बिग बॉस मराठी
Laxminiwas Fame Actress Put Allegation On Serial Cast & Crew : लक्ष्मीनिवास मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीने मालिकेच्या दिग्दर्शकावर आणि कास्टवर आरोप केले आहेत. ही अभिनेत्री सध्या बिग बॉस गाजवतेय.
Marathi Entertainment News : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका असलेल्या लक्ष्मीनिवास मालिकेच्या कास्ट आणि दिग्दर्शकावर आरोप केले आहेत. ही अभिनेत्री सध्या बिग बॉस मराठी गाजवतेय. काय म्हणाली ही अभिनेत्री आणि काय घडलं नेमकं जाणून घेऊया.

