"टीव्हीने तेव्हा इंडस्ट्री तारली..." तेजश्रीने घेतली मालिकाविश्वाची बाजू; "आम्ही दिवसाला 15-20 सीन.."
Tejashri Pradhan Supports Tv Serial Industry : अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मालिकाविश्वाची बाजू मांडली. ती मालिकांमध्ये जास्त काम करते हे तिने सांगितलं.
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील गुणी आणि प्रतिभावान अभिनेत्री तेजश्री प्रधान सतत चर्चेत असते. तिचे विचार, मतं ऐकणं अनेकांना आवडतं. सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर खूप टीका होतेय. याबाबत तिने भाष्य केलं. काय म्हणाली तेजश्री जाणून घेऊया.