Tejashri Pradhan’s Swanandi Mangalsutra Trend Goes Viral
esakal
तेजश्री प्रधान हिच्या अभिनयाच्या लाखो चाहते आहेत. तेजश्री ही नेहमी तिच्या हटके अंदाजामुळे ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. याआधी तेजश्री जान्हवी, शुभ्रा म्हणून सुद्धा प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली होती. त्यावेळी जान्हवीचं मंगळसूत्र महिला चाहत्यांना प्रचंड आवडलं होतं. त्याकाळी जान्हवीच्या मंगळसुत्राचा ट्रेंड आला होता. आता पुन्हा हा ट्रेण्ड सुरु झालाय.