

Tejaswini Lonari Haldi Ceremony
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीत लगीनघाईचा सीजन सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटी जोड्या लग्नबंधनात अडकल्या. आता अभिनेत्री तेजस्विनी लोणारीही लग्न करतेय. नुकताच तिचा हळदी समारंभ थाटात पार पडला.