सगळा धीर एकवटून लेकीने आईला मुखाग्नी दिला पण अखेर ढसाढसा रडली ! ज्योती चांदेकर अनंतात विलीन

Veteran Actor Jyoti Chandekar Funeral : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं पुण्यात अल्पशा आजाराने निधन झालं. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांचे सहकलाकार, नातेवाईक आणि मित्र-मंडळी उपस्थित होते.
सगळा धीर एकवटून लेकीने आईला मुखाग्नी दिला पण अखेर ढसाढसा रडली ! ज्योती चांदेकर अनंतात विलीन
Updated on

Marathi News : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 16 ऑगस्ट 2025 मध्ये निधन झालं. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज 17 ऑगस्टला पुण्यामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. लाडक्या पूर्णा आजीला निरोप देण्यासाठी मालिका चित्रपट विश्वातील अनेक कलाकार, कुटूंब, नातेवाईक, मित्र-मंडळी आणि चाहते उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com