

Urmila Jagtap Success story
Sakal
Motivational story : आईची जागा कधीच कुणी घेऊ शकत नाही. माझ्यासाठी तर आई म्हणजेच संपूर्ण विश्व आहे. तिच्या आनंदासाठी, सुखासाठी मी काहीही करू शकते. ती जगातील सर्वांत सुंदर व्यक्ती आहे- विचाराने, स्वभावाने, सगळ्याच बाबतींत माझ्यासाठी आदर्श आहे. आई घरात नसेल तर घर रिकामं वाटतं.