

Usha Nadkarni On Nuclear Families
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लग्नानंतर एकत्र राहणं आणि वेगळं राहण्यावर त्यांनी भाष्य केलं. काय म्हणाल्या त्या जाणून घेऊया.