
CID Fame Actress Complained About Domestic Violence
Entertainment News : सीआयडी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वैष्णवी धनराज म्हणजेच मालिकेत इन्स्पेक्टर ताशा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री चर्चेत आली आहे. तिने तिची आई, भाऊ आणि माजी पतीवर तिने आरोप केले होते. सोशल मीडियावर तिची जुनी पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे.