
Vandana Gupte's Fan Unique Behavior
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी त्यांना नाटकांच्या प्रयोगानंतर आलेला सुखद अनुभव शेअर केला. एका चाहत्याने त्यांची फरशीवर स्वाक्षरी घेतल्याचं त्यांनी सांगितल. काय म्हणाल्या वंदना जाणून घेऊया.