Vidya Balan Had To Give This Much Takes For One Perfect Scene
Premier
डोळ्यातून अश्रूचा एक थेंब दिसण्यासाठी विद्याला द्यावे लागले इतके टेक्स ! "प्रदीपना अचूक शॉट..."
Vidya Balan Had To Give This Much Takes For One Perfect Scene : परिणिता या सिनेमामुळे अभिनेत्री विद्या बालन प्रसिद्ध झाली. पण एका छोट्याशा परफेक्ट शॉटसाठी तिला इतके टेक्स द्यावे लागले.
Summary
विद्या बालनच्या पदार्पणातील सिनेमा "परिणीता" तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.
हा सिनेमा 1914 मधील बंगाली कादंबरीवर आधारित असून सैफ अली खान, संजय दत्त आणि रायमा सेन यांच्या भूमिका होत्या.