पैसे नाहीत, मुलं ऐकत नाहीत! तरीही के.के. मेनन बदलणार 'या' शाळेचं नशीब; पाहा कधी रिलीज होणार 'आदर्श बाल विद्यालय'

ADARSHA BAAL VIDYALAY WEB SERIES: के.के. मेनन घेऊन येत आहेत एक भन्नाट कॉमेडी सीरिज; 'या' दिवशी प्राइम व्हिडिओवर होणार रिलीज
ADARSHA BAAL VIDYALAYA

ADARSHA BAAL VIDYALAYA

esakal

Updated on

प्राइम व्हिडिओने त्यांच्या आगामी 'आदर्श बाल विद्यालय' या ओरिजिनल सीरिजची घोषणा केली असून येत्या २४ जुलैला या मालिकेचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. या मालिकेत दमदार अभिनेता के.के. मेनन मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अर्चना पूरण सिंह, नवीन कस्तुरिया, प्रसन्ना बिष्ट, अभिमन्यु सिंह, देवेन भोजानी, अजितेश गुप्ता, अन्नपूर्णा सोनी आणि प्राची शाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या मालिकेची कथा एका पडझड झालेल्या आणि डबघाईला आलेल्या शाळेभोवती फिरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com