बाबासारखीच दिसते आदिनाथ कोठारेची लेक! रामायणच्या प्रीमियरला लेक जिजाची आजोबांसोबत एन्ट्री, Viral Video

ADINATH KOTHARE ARRIVES WITH DAUGHTER JIJA AT RAMAYANA PREMIERE: रामायण सिनेमाच्या प्रीमियरमध्ये मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे लेक जिजासोबत सहभागी झाला. दोघांचा मॅचिंग जांभळ्या रंगातील लूक पाहून चाहते खूश झाले. महेश कोठारेही उपस्थित होते.
 VIRAL VIDEO

ADINATH KOTHARE WITH JIJA VIRAL VIDEO

esakal

Updated on: 

MAHESH KOTHARE ATTENDS RAMAYANA PREMIERE TO SUPPORT SON ADINATH: बहुचर्चित 'रामायण' हा सिनेमा उद्या, ५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा रंगली होती. दरम्यान, नुकताच या सिनेमाचा प्रीमियर सोहळा पार पडला. या सोहळ्याला सिनेमातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी आलिया भट्ट, रणबीर कपूर यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. या सगळ्यात मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेनेही सहभाग घेतला होता. यावेळी तो त्याची लेक जिजासह पाहायला मिळाला.

Loading content, please wait...