अखेर आहिल्यादेवीसमोर आदित्य-पारुचं सत्य समोर येणार, दोघांना देवीआई घराबाहेर काढणार, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले, 'हा फालतूपणा...'
Aditya Paru marriage truth revealed scene viral : पारु मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये आहिल्यादेवीला आदित्य आणि पारुचं सत्य समजणार आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी 'हा फालतूपणा बंद करा' अशा कमेंट्स करताना दिसत आहेत.