
Bollywood Entertainment News : बॉलीवूड कलाकार आणि त्यांच्या संपत्तीची चर्चा कायमच होत असते. त्यांच्याकडे असलेल्या गाड्या त्यांची आलिशान लाइफस्टाइल त्यामुळे अनेकजण त्यांना फॉलो करतात पण बॉलीवूड मध्ये एक असा अभिनेता आहे ज्याचं बॉलीवूड करिअर जवळजवळ संपुष्टात येऊनही आज त्याची संपत्ती ही अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेता अल्लू अर्जुन पेक्षाही जास्त आहे. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.