Video : "बाबा तिसरं लग्न करतायत म्हणून..." कारमध्ये बसून रडणाऱ्या आमिर खानच्या लेकीचा व्हिडीओ व्हायरल

After Meeting Father Aamir Khan Daughter Ira Khan Crying Video Went Viral : अभिनेता आमिर खानच्या लेकीचा रडवेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ बघून नेटिझन्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Ira Khan & Aamir Khan
After Meeting Father Aamir Khan Daughter Ira Khan Crying Video Went Viral esakal
Updated on

Bollywood Entertainment News : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान चर्चेत आलाय ते त्याच्या तिसऱ्या रिलेशनशिपमुळे. किरण रावसोबतच दुसरं लग्न मोडल्यावर आमिरने त्याच्या साठाव्या वाढदिवसाला त्याच्या नव्या रिलेशनशिपची घोषणा केली. त्याची नवी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख त्याने माध्यमांना करून दिली. त्यातच आता त्याची मुलगी आयरा खानचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये आयरा रडताना दिसतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com