'खाशाबा'ची घोषणा होताच नागराज अण्णांची मोठी खेळी! आता ओटीटीवर येणार मंजुळेंचा तो पुरस्कार विजेता सिनेमा

NAGRAJ MANJULE NEW MOVIE ON OTT: ब्रेकिंग न्यूज आणि मथळ्यांच्या मागे लपलेलं पत्रकारांचं मानवी भावविश्व हा चित्रपट अत्यंत प्रामाणिकपणे उलगडतो.
nagraj manjule amey wagh new movie frame

nagraj manjule amey wagh new movie frame

esakal

Updated on

एखादी मोठी दुर्घटना घडते, तेव्हा बातमी कव्हर करायला गेलेल्या पत्रकाराने आधी स्वतःची व्यावसायिक जबाबदारी पार पाडायची की तिथे रडणाऱ्या, संकटात अडकलेल्या माणसाला मदत करायची? व्यावसायिक कर्तव्य आणि मनातली माणुसकी यातली हीच नाजूक सीमारेषा दाखवणारा एक जबरदस्त मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. मराठी ZEE5 ने आपल्या आगामी ‘फ्रेम’ (Frame) या ओरिजिनल चित्रपटाची घोषणा केली असून, हा सिनेमा थेट आपल्या मनाला हात घालणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com