amey wagh

अमेय वाघ हा मराठीसिनेसृष्टीतील एक हरहुन्नरी कलाकार आहे. त्याने 'काला पानी', 'असूर' यांसारख्या हिंदी वेबसीरिज, 'दिल दोस्ती दुनियादारी' सारखी लोकप्रिय मालिका आणि 'फास्टर फेणे', 'मुरांबा', 'धुरळा' यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून अमेयने आजपर्यंत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com