
ठरलं तर मग मालिकेत वात्सल्य आश्रम खून प्रकरणाचा निकाल आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
साक्षीनेच विलासचा खून केल्याचं उघड होणार असून तिला शिक्षा होऊन ती जेलमध्ये जाणार आहे.
मालिका संपणार नसून, त्यानंतर मोठा खुलासा होणार असल्याची हिंट अभिनेत्री जुई गडकरीने दिली आहे.