
Bollywood News : साथिया, कंपनी, रोड यांसारख्या सिनेमांमध्ये काम करत अभिनेता विवेक ओबेरॉयने बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून तो प्रसिद्ध झाला. पण बॉलिवूडचा भाईजान सलमानशी घेतलेला पंगा त्याला चांगलाच महागात पडला. मेहनतीनं काही वर्षांत उभं केलेलं बॉलिवूड करिअर क्षणात त्याच्यासमोर बरबाद झालं.