
मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ सिनेमात अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका असून, तो थिएटर्समध्ये अजूनही हाऊसफुल चालू आहे.
या सिनेमाने आतापर्यंत 302.25 कोटींचा बॉक्स ऑफिस कलेक्शन केला आहे आणि जगभरात 478 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
आता या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या OTT रिलीजबाबत उत्सुकता वाढली असून, लवकरच प्लॅटफॉर्म व तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.