
Nishanchi New Song Out
Bollywood News : झी म्युझिक कंपनीने अॅमेझॉन MGM स्टुडिओज इंडिया निर्मित आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशानची’ या आगामी चित्रपटातील एक हटके आणि धमाल गाणं ‘फिल्म बघा’ रिलीज केलं आहे. या गाण्याचं संगीत अनुराग सैकिया यांनी दिलं असून, शब्द शश्वत द्विवेदी यांनी लिहिले आहेत आणि ते मधुबंती बागची यांच्या सशक्त आवाजात सजले आहे.