अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन हे एक सुंदर जोडपं आहे. अशातच त्यांनी लग्नाचा 18 वा वाढदिवस साजरा केला. एश्वर्याने अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबतचा छान फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या फोटोला पसंती दाखवत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.