AISHWARYA AVINASH NARKAR VIRAL DANCE VIDEO
esakal
AISHWARYA AND AVINASH NARKAR’S ENERGETIC DANCE ON ‘GIRA GIRA: मराठी कलाविश्वात ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहात्यांच्या संपर्कात असतात. दोघेही त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या डान्स व्हिडिओ तर व्हायरल होताय. अशातच आता या नारकर जोडीनं एक व्हिडिओ शेअर करत सगळ्यांना चकित केलय.