Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर 8 वर्षांनंतर रंगभूमीवर परतणार! 'शेवग्याच्या शेंगा' नाटकात खास आहे तरी काय?
Shevgachya Shenga Marathi Natak : 'सोयरे सकळ' नंतर ८ वर्षांनी ऐश्वर्या नारकर 'शेवग्याच्या शेंगा' या नाटकातून रंगभूमीवर परतत आहेत. गजेंद्र अहिरे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आणि 'एकटेपणा' या विषयावरील नाटकाचा आशय जाणून घ्या.
Aishwarya Narkar Comeback : ‘सोयरे सकळ’ या नाटकानंतर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकातून रंगभूमीवर परतत आहे. या नाटकाच्या निमित्तानं त्यांच्याशी साधलेला संवाद....