
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. जानकी-हृषीकेशला घराबाहेर काढून अपमानाचा बदला घेण्यासाठी ऐश्वर्या प्रयत्न करतेय. त्यातच मालिकेत आता नवीन ट्विस्ट येणार आहे जो पाहून प्रेक्षक भडकले आहेत.