आराध्याला झालं तरी काय? गणपतीच्या दर्शनासाठी आल्यावर अशी का वागली? चाहत्यांना लागली चिंता, व्हिडिओ व्हायरल
Aishwarya Rai Attends Ganpati Darshan with Daughter Aaradhya Video Viral: ऐश्वर्या राय बच्चन लेकी आराध्यासोबत गणपती दर्शनासाठी गेली असता, आराध्याचा शांत व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे तिच्या तब्येतीबद्दल चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे
Aishwarya Rai Attends Ganpati Darshan with Daughter Aaradhya Video Viralesakal