“काजोलला कळलं तर मार पडेल…” तब्बूसोबत अजय देवगणची जवळीक पाहून चाहते म्हणाले... Viral Video

AJAY DEVGN TABU OFF SCREEN CHEMISTRY GOES VIRAL:‘दृश्यम 3’च्या ट्रेलर लॉन्चवेळी अजय देवगण आणि तब्बूची खास ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली. दोघांचा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी काजोलचा उल्लेख करत भन्नाट कमेंट्स केल्या.
AJAY DEVGN TABU VIRAL vIDEO

AJAY DEVGN TABU

ESAKAL

Updated on

DRISHYAM 3 TRAILER LAUNCH AJAY DEVGN TABU VIRAL VIDEO: अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू यांची मैत्री अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. दोघेही एकमेकांसोबत काम करताना नेहमीच कम्फर्टेबल आणि सहज दिसतात. दरम्यान नुकता चर्चेत असलेला सिनेमा 'दृश्यम: द कन्फ्लूजन' (Drusham3) चा ट्रेलर बुधवार प्रदर्शित झाला. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा गोवामध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमात दृश्यमची संपूर्ण टीम उपस्थित होती. दरम्यान या इवेंटमध्ये अजय देवगन आणि तब्बू यांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना पहायला मिळाली. दोघांची एकमद खास मैत्री पाहून चाहते भारावून गेले. सध्या सोशल मीडियावर दोघांचे फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com