अजय देवगणच्या 'चौहान'मध्ये विक्रांत मेस्सीची दमदार एन्ट्री; साकारणार खलनायकाची भूमिका

VIKRANT MASSEY TO PLAY VILLAIN IN AJAY DEVGN CHAUHAN:अजय देवगण, जिओ स्टुडिओज आणि दिग्दर्शक आनंद एल. राय यांचा आगामी 'चौहान' चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटात विक्रांत मेस्सी खलनायकाच्या दमदार भूमिकेत झळकणार आहे.
VIKRANT MASSEY

VIKRANT MASSEY

esakal

Updated on

ANAND L RAI CHAUHAN MOVIE GANDHI JAYANTI 2027 RELEASE: अभिनेता अजय देवगण, जिओ स्टुडिओज आणि प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते आनंद एल.राय याचा आगामी चित्रपट 'चौहान'ची सध्या सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर आणि विशेषतः तरुणवर्गात तुफान क्रेझ निर्माण केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com