Akshaya Bold Nude Photo: न्यूडमधल्या यमुनेसाठी अक्षयाचं खास न्यूड फोटोशूट, सोशल मीडियावर अक्षराची चर्चा, फोटो होताय व्हायरल

Akshaya Naik’s Bold Nude Photoshoot for Yamuna: अभिनेत्री अक्षया नाईकने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'न्यूड' फोटो पोस्ट केले आहे. सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमधून तीने न्यूड चित्रपटातील यमुनेची काहणी मांडण्याचा प्रयत्न केलाय.
Akshaya Naik’s Bold Nude Photoshoot for Yamuna

Akshaya Naik’s Bold Nude Photoshoot for Yamuna

esakal

Updated on

अभिनेत्री अक्षरा नाईक हिचा मोठा चाहतावर्ग आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील तिचं लतिकाची पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावलं. हिंदी मनोरंजनविश्वातही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. अशातच आता अक्षरा नाईक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने नवरात्रीनिमित्त सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. ते सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. न्यूड सिनेमातील यमुनेसाठी अक्षराने न्यूड फोटोशूट केलय. सोशल मीडियावर सध्या तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com