'बिग बॉस मराठी 4'चा विजेता आणि प्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर यांचा थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. त्याने अनेक वर्षापासून असलेली त्याची गर्लफ्रेंड 'रमा' सोबत म्हणजेच साधना काकतकरसोबत लग्न केलय. त्यांच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.