Kajal Aggarwal On Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर' राबवत भारताने पाकिस्तानला प्रतिउत्तर दिलं आहे. पाकिस्तानमधील 9 ठिकाणी भारतीय हवाई सेनेनं कारवाई केली आहे. देशभरातून भारताने दिलेल्या प्रतिउत्तराचं कौतूक करण्यात येतय. बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील भारतीय जवानांच्या शौर्याचं कौतूक केलंय.