अक्षय कुमारने सिनेसृष्टीमध्ये कामासोबतच आपल्या वेगळ्या अंदाजामुळे चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. खऱ्या आयुष्यात सुद्धा अक्षय आपल्या सोबतच्या कलाकारांसोबत मजा-मस्ती करताना पहायला मिळतो. दरम्यान करण जौहरच्या शोमध्ये अक्षयने रणवीरवर गंभीर वक्तव्य करत 'तो कोणाला हनिमून एन्जॉय करु देत नसल्याचं' म्हटलंय.