Bigg Boss 18: 'बिग बॉस'च्या सेटवर सलमान खानची वाट बघत बसला अक्षय कुमार, सलमान भेटला नसल्यानं शुटिंगशिवाय निघून गेला अक्षय
Akshay Kumar And Salman Khan: 'बिग बॉस'च्या सेटवर आलेला अक्षय कुमार, सलमान न आल्यानं शुटिंग न करताच निघून गेला अक्षय, सलमानने फोन केल्यास पुन्हा आला सेटवर
'बिग बॉस 18' च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये अक्षय कुमार आणि वीर पहाडिया 'स्काई फोर्स'च्या प्रमोशनसाठी आले होते. परंतु सलमान खानला येण्यास उशीर झाल्यानं शुटिंग न करताच अक्षय कुमार बिग बॉसच्या सेटवरून निघून गेला.