इथून जा... अक्षय कुमारच्या जुहूच्या घरात होता महिलेचा आत्मा; म्हणाला- खोटं बोलत नाहीये कारण माझा मुलगा...

AKSHAY KUMAR PARANAORMAL INCIDENT: अभिनेता अक्षय कुमार याने त्याच्या आधीच्या घरातला एक भीतीदायक अनुभव सांगितलाय. त्याचा भुतांवर नाही पण नकारात्मक उर्जेवर नक्की विश्वास आहे असं तो मुलाखतीत म्हणाला.
AKSHAY KUMAR GHOST EXPERIENCE

AKSHAY KUMAR GHOST EXPERIENCE

ESAKAL

Updated on

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याच्या 'भूल भुलैया' ने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आता अशाच काहीश्या धाटणीचा त्याचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचं नाव आहे 'भूत बंगला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याला आलेल्या भीतीदायक अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com