AARAV BHATIA
esakal
RAJESH KHANNA GRANDSON AARAV BHATIA VIRAL PHOTOS: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव भाटिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आरवचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या हटके लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलय. जयपूरमधील एका खास सोहळ्यात आरवने काळ्या रंगाच्या वेलवेट जॅकेटमध्ये हजेरी लावली होती. त्याचा शाही अंदाज पाहून चाहत्यांना राजेश खन्ना यांची आठवण झाली.