सासऱ्यांचीच भूमिका साकारणार जावई! अक्षय कुमार बनणार राजेश खन्ना; भन्नाट योगायोग!

AKSHAY KUMAR TO PLAY RAJESH KHANNA IN R D BURMAN BIOPIC:बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी प्रोजेक्टबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे. आर. डी. बर्मन यांच्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार आपले दिवंगत सासरे आणि ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.
AKSHAY KUMAR TO PLAY RAJESH KHANNA

AKSHAY KUMAR TO PLAY RAJESH KHANNA

esakal

Updated on

FARHAN AKHTAR TO PLAY R D BURMAN IN NEERAJ PANDEY FILM: बॉलीवूडमध्ये काही भूमिका केवळ अभिनयाच्या दृष्टीने खास नसतात, तर त्यामागे वैयक्तिक नात्यांचीही एक वेगळी गोष्ट असते. अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी प्रोजेक्टबाबत अशीच एक रंजक गोष्ट समोर आली आहे. आर. डी. बर्मन यांच्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार थेट आपल्या सासऱ्यांची, म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांची भूमिका साकारणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com